Marathi translation of K for the Young Series-What does freedom mean?
मुक्ती म्हणजे काय? (What does Freedom Mean?)
कृष्णमूर्ती – किशोरवयीन मुलांसाठी ही पुस्तिकमालिका मुलांना आंतरिक विश्वाचा वेध घेण्यास मदत करण्याचा उद्देशाने तयार करण्यात आली आहे. मुलांच्या मनात रुतून बसलेले, त्यांना बोचणारे अनुभव, ज्या गोष्टींची त्यांना भीती वाटते अशा गोष्टी, सुखद वाटणाऱ्या गोष्टी, त्यांच्या महत्वाकांक्षा, यश आणि अपयश – अशा सर्व अनुभवांना कसे सामोरे जावे ह्याविषयी इथे कृष्णमूर्ती मुलांबरोबर चर्चा करता.